Ajit Pawar Death Saam Tv
Video

Ajit Pawar Death: अजित पवारांचा अकाली मृत्यू, बारामती हळहळली, कार्यकर्त्यांचा डोळ्यात अश्रू | VIDEO

Ajit Pawar Death Baramati Viral Video: अजित पवारांचे आज सकाळी विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर बारामतीत कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहे.

Siddhi Hande

अजित पवार यांचे आज विमान अपघातात दुःखद निधन झाले. अजित पवारांच्या अकाली मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. बारामती रुग्णालयाबाहेर हजारो कार्यकर्त्यांना गर्दी केली आहे. बारामतीत कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला आहे. अजित पवारांच्या जाण्याने बारामतीच्या प्रत्येक घराघरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आमचा दादा गेला..., अशी प्रतिक्रिया कार्यकर्ते देत आहेत. अजित दादांच्या कार्यकर्त्यांना खूप दुःख झालं आहे. अजित पवार हे नेहमी कार्यकर्त्यांमध्ये असायचे. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात अनेक बदल घडून आले. परंतु अचानक अजित पवार आपल्यातून गेले हे दुःख कार्यकर्त्यांना पचवताना खूप दुःख होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवारांच्या निधनानंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया, म्हणाले- आमच्या घरातला माणूस गेलाय, एकदा मला...

Ajit Pawar Family Photos: अजित पवारांचे अविस्मरणीय क्षणांचे काही फोटो! पाहून डोळ्यात येईल पाणी...

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात मुक्काम करणार

Ajit Pawar Death: अजित पवारांबद्दल तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का?

Mumbai Railway : मुंबई रेल्वेचा मोठा निर्णय! प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी 'तिसरा डोळा'; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT