Ajit Pawar News SAAM TV
Video

Ajit Pawar News : डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्षे लागली, अजित पवारांचे सुप्रिया सुळेंना उत्तर

मग आमच्यासोबत 17 वर्ष का लागली असा सवाल सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना विचारला होता. त्यावर डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली असे उत्तर अजित पवार यांनी दिले.

Saam TV News

पुणे : आमच्यासोबत 17 वर्ष का लागली असा सवाल सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) विचारला होता. त्यावर डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली असे उत्तर अजित पवार यांनी दिले. अजित पवार म्हणाले की कोणे एके काळी शरद पवार हे माझे दैवत होते, पण आता माझा मार्ग मोकळा झाला आहे असेही पवार म्हणाले. पंतप्रधान मोदींविरोधात कुठलाही मुद्दा विरोधकांकडे नाही, गेल्या 10 वर्षात मोदींविरोधात कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही असेही पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Husband Wife Divorce : पतीचा पत्नीवर संशय घेणं म्हणजे ‘मानसिक क्रूरता’; हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Lagnanantar Hoilach Prem: विक्रम-मानिनीसमोर येणार का जीवा-काव्याचं सत्य? 'लग्नानंतर होईलच प्रेम'मालिकेत धक्कादायक ट्विस्ट

Raj Thackeray : राज ठाकरे यांना अटक करा; कुणी केली मागणी? VIDEO

मुंबईत पहाटे रक्तरंजित थरार; नारळ विक्रेत्यावर चाकू हल्ला, हत्येमागचं कारण काय?

Roti Making Mistake: चपाती बनवताना या 3 चुका कधीच करू नका, नाहीतर

SCROLL FOR NEXT