Ajit Pawar Speech Shirur Saam Tv News
Video

Ajit Pawar Speech Shirur | अजित पवारांचं शरद पवारांबद्दल महत्त्वाचं वक्तव्य!

आढळरावांना लोकसभेला आणि दिलीप वळसे पाटलांना विधानसभेला असं मतदान तुम्ही आजवर करत आले ना? आता लक्षात ठेवा हे भावनिक करतील, आता माझा पुतण्या बारामतीत लढला. आता काय रडून प्रश्न सुटणार आहेत का?

Saam TV News

Ajit Pawar Speech Shirur | शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी शिरूरमध्ये सभा पार पडली. यावेळी महायुतीतील अनेक नेते उपस्थित होते. अजित पवारांनी ही सभा चांगलीच गाजवलीये. यावेळी अजित पवारांनी विरोधकांवर सडकून टीका केली. आढळरावांना लोकसभेला आणि दिलीप वळसे पाटलांना विधानसभेला असं मतदान तुम्ही आजवर करत आले ना? आता लक्षात ठेवा हे भावनिक करतील, आता माझा पुतण्या बारामतीत लढला. आता काय रडून प्रश्न सुटणार आहेत का? तुमचे प्रश्न भावनिकतेने सुटणार नाहीत. आत्ताचे खासदार काहीही कागदपत्रे दाखवतात अन म्हणतात मी अजित दादांकडे पाठपुरावा केला. गडी अलीकडच्या तारखा टाकतोय अन कागद नाचवतोय. धादांत खोटं बोलतो हा माणूस. मी प्रत्येकाची कामं नक्की करतो. आता भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटलांना विचारा, ते विरोधात असतानाही मी कामं करायचो. कारण उद्या ते आपल्याकडे परतही येतील, शेवटी राजकारण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT