ajit pawar  Saam Tv
Video

Ajit Pawar : मुंबईत अजित पवारांनी बोलावली महत्वाच्या नेत्यांची तातडीची बैठक; कारण काय? VIDEO

Ajit Pawar Latest news : अजित पवारांनी मुंबईत महत्वाची बैठक बोलावली आहे. मशिदीवरील भोंग्यांबाबत अजित पवारांनी बैठक बोलावली आहे.

Vishal Gangurde

मुंबईतील मशिदीवरील भोंग्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीला राज्याचे पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस आयुक्त उपस्थित राहणार आहेत. उद्या सकाळी 8.30 वाजता सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक पार पडेल. या शिष्टमंडळात जलाल उद्दीन, नवाब मलिक, अबू आझमी, मनोज जामसुतकर, नसीम सिद्दिकी, वारीस पठाण उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: किरकोळ वादातून भयंकर हत्याकांड, तलवारीने सपासप वार करत तरुणाने बायको अन् मुलाला संपवलं

महानगर गॅसच्या कार्यालयात गोंधळ; वाढीव बिलांवरून शरद पवार गट आक्रमक, अधिकाऱ्यांना दिला काळं फासण्याचा इशारा

रक्ताने माखले, स्ट्रेचरवरून खाली पडले; भाजपच्या महामंत्र्याचा जागेवर मृत्यू, राजकीय वर्तुळात हळहळ

Maharashtra Live News Update: नाशिकच्या मालेगावमध्ये आज पुन्हा तापमानात वाढ

PM Kisan Yojan: उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २००० रुपये, 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ; कारण काय?

SCROLL FOR NEXT