Ajit Pawar Saam TV Marathi News
Video

Ajit Pawar : राजकीय दबावामुळे अधिकार्‍यांचे राजीनामे, अजित पवार स्पष्टच बोलले

Ajit Pawar statement on municipal officers resignation : महापालिकेतील चांगले अधिकारी राजकीय दबावामुळे स्वेच्छा निवृत्ती घेत असल्याचा मोठा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

Namdeo Kumbhar

political pressure forcing officers to take VRS : महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यासदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा दावा केलाय. राजकीय दबावामुळे अधिकारी राजीनामा देत असल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलेय. साम टीव्हीच्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपादक निलेश खरे यांनी अजित पवार यांची मुलाखत घेतली. यावेळी महापालिकेतील कामकाजावर अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या चर्चेला सुरूवात झाली.

अजित पवार नेमकं काय म्हणाले ?

चांगले चांगले अधिकारी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोडून चालले आहेत. त्यांना सोडून जाण्याचे कारण विचारल्यानंतर त्यांनी राजकीय दबाव असल्याचे सांगितलं. एखाद्या फाईलवर सही करायची म्हटले तर १२-१५ लोक येतात. नुसते उभे राहतात. कुणीतरी येतं अन् इथं सही करा म्हणतात. सही करणाऱ्यांनी समजायचं की आपल्याला अडचणीचं ठरणारे आहे. चुकीचं करण्यापेक्षा स्वेच्छा निवृत्ती झालेल्या बरं, असं त्यांचं मत झालेय. अशा गोष्टी कधीच त्या परिसरात नव्हत्या, असे अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याचे दर पुन्हा बदलले, प्रति तोळा आज इतक्या रूपयांना मिळणार, वाचा मुंबई-पुण्यातील ताजा भाव

Maharashtra News Live Update: वारणा आणि कृष्णा नदी दुथडी भरून वाहू लागल्या,नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

Mumbai Crime : मुंबईत खळबळ! रिपाई आठवले गटाच्या १५ पदाधिकाऱ्यावर गुन्हा, 'या' ठिकाणी प्लॉट हडपण्याचा प्रयत्न

महागड्या शॅम्पूची गरज नाही, लांब आणि घनदाट केसांसाठी सकाळी प्या हेल्दी ड्रिंक्स

SCROLL FOR NEXT