Shreenivas Pawar News SaamTv
Video

Shrinivas Pawar : श्रीनिवास पवार भावाच्या विरोधात जाणार? शरद पवारांची घेतली भेट

Baramati Constituency : बारामती विधानसभा निवडणुकीसंदर्भात श्रीनिवास पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यांच्यात काय चर्चा होते याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.

Saam Tv

श्रीनिवास पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. बारामती विधानसभा निवडणुकीसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. श्रीनिवास पवार अजित पवार यांचे बंधु आहेत.

लोकसभा निवडणुकीत श्रीनिवास पवार यांनी शरद पावर यांना साथ दिली होती. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात वक्तव्य केलं होत. त्यानंतर आता विधानसभेत देखील ते शरद पावर यांच्याच सोबत असल्याचं दिसत आहे. सध्या विधानसभेला बारामतीतून शरद पवार यांचा उमेदवार कोण असेल हे ठरायच आहे. अजित पवार यांनी देखील अद्याप ते कुठून निवडणूक लढतील हे स्पष्ट केलेलं नाही. याच सगळ्याबाबींवर चर्चा करण्यासाठी श्रीनिवास पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली असल्याचं समजत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT