Ajit Pawar  X
Video

मी एखाद्याला सांगितलं याचा काटा काढतो, तर काढतोच - अजित पवार

Ajit Pawar News : छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील अकोले गावात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये अजित पवारांची फटकेबाजी पाहायला मिळाली.

Yash Shirke

पुण्याच्या इंदापूरमधील अकोले गावात इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली आहे. या सभेत अजित पवारांनी चांगलीच फटकेबाजी केली आहे. इंदापूर तालुक्यातील प्रलंबित पाण्याचा प्रश्न आम्ही मार्गे लावणारच असं अजित पवार यांनी म्हटले. मी शब्दाचा पक्का आहे, एखाद्याला सांगितलं खासदार करतो तर करतोच, मी एखाद्याला सांगितलं याचा काटा काढतो तर काढतोच. एखाद्याला सांगितलं याला पाडतो तर पाडतोच. त्याच्यामुळे मी तुमच्या कामात लक्ष घालत नाही. असं म्हणत अजित पवार यांनी चांगलीच टोलेबाजी केली आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT