Dhananjay Munde SaamTv
Video

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ? भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी होणार | Video

Ajit Pawar Appointed Committee : आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर ७३ कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर आता अजित पवार यांनी या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समिति नेमली असून या प्रकरणाची चौकशी होणार आहे.

Saam Tv

धनंजय मुंडे यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता समिती नेमली आहे. आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर ७३ कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. याच भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी आता अजित पवार यांनी समिती नेमली आहे. यात मागील दोन वर्षात नियोजन समितीने दिलेल्या कामांची चौकशी होणार आहे. समितीला अहवाल सादर करायला एका आठवड्याची मुदत देण्यात आलेली आहे. या समितीत धाराशीवचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर हे अध्यक्ष आहे. तर अर्थ आणि सांख्यिकी संचालन अप्पर संचालक भांगे, जालना जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी यांचा या समितीमध्ये समावेश आहे. त्यामुळे आता मुंडेंची अडचण आणखी वाढणार का? हे बघणं महत्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Internal Rift: काँग्रेसमध्ये चाललंय काय? माजी आमदारासह तब्बल २९ नेत्यांना धडाधड आल्या नोटीस, नेमकं प्रकरण आहे काय?

Maharashtra Farmer Scheme: आनंदी आनंद! कर्जमाफीनंतर शेतकरी, शेतमजुरांसाठी राज्य सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT