राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे लावण्यात आलेल्या एका पोस्टरमुळे नव्या राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. दिवंगत अजित पवार यांच्या अपघाताचा आणि त्यामागे घातपात असल्याच्या संशयाचा उल्लेख या पोस्टरवर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
'अजितदादांच्या अपघात आणि घातपातामागे असलेल्यांना वाचवणारा नेता कोण?' अशा आशयाचा सवाल या पोस्टरवर उपस्थित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पोस्टरवर मफलर घातलेल्या व्यक्तीचे चित्रही असल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.