CID officials brief media on investigation into the accident death of Deputy Chief Minister Ajit Pawar. Saam Tv
Video

अजित पवारांच्या अपघातामध्ये गुन्हेगारी कट? CID ने काय सांगितले? VIDEO

CID Investigation Into Ajit Pawar Accident Death: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामागे घातपात किंवा गुन्हेगारी कट होता का? CID कडून तपास सुरू असून अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती दिली.

Omkar Sonawane

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या सर्व अपघाताचा तपास CID कडे वर्ग करण्यात आला असून आज CID चे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. या घटनेमागे तपासाचा उद्देश म्हणजे हा घातपात आहे का? याचा तपास करणे. त्याचबरोबर यामध्ये क्रिमीनिल निग्लीजन्स आहे का? हे सुद्धा तपासणे हा देखील एक तपासाचा भाग आहे तिसरा आणि महत्वाचा भाग की यामध्ये कोणते गुन्हेगारी कृत्य घडलेले आहे का? काही गुन्हेगारी घडली आहे का? हा तपासाचा स्कोप आहे, या तीन गोष्टीबाबतचा तपास सुरू आहे, अशी माहिती CID च्या अधिकऱ्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत नव्या शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा? जाणून आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया

छातीत वारंवार दुखत असेल तर अजिबात दुर्लक्ष करू नका; हा असू शकतो हार्ट अटॅकचा धोका

Manoj Jarange: २९ ऑगस्टला मनोज जरांगेंचे निर्णायक आंदोलन, फडणवीस सरकारपुढे ठेवल्या १० मागण्या?

Ladki Bahin Yojana : "आम्हाला लाभ नको!" जळगावातील हजारो महिलांचा 'लाडकी बहीण' योजनेला नकार, कारणही सांगितले

Tea and cholesterol: सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका?

SCROLL FOR NEXT