Video

Ajit Pawar : अजित पवारांच्या पुतळ्याची पहिली झलक फक्त 'साम'वर, पाहा EXCLUSIVE व्हिडिओ

Ajit Pawar statue unveiling ceremony details : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा 10 फुटी पुतळा विशेष कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आला असून अनावरणासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Namdeo Kumbhar

Ajit Pawar latest news : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 10 फुटी पुतळा तयार करण्यात आला आहे. या पुतळ्याची उभारणी विशेष कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. स्थानिक कार्यकर्त्यांकडून या पुतळ्याच्या अनावरणासाठी तयारी सुरू असून, परिसरात उत्सुकतेचे वातावरण आहे. पुतळ्याची रचना आणि उंचीमुळे तो आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक भव्य पुतळा बारामतीमध्ये तयार करण्यात आला आहे. हा पुतळा सिलिकॉनपासून बनवण्यात आला असून तो अतिशय आखीव-रेखीव आणि हुबेहूब दिसत आहे. हा पुतळा 'नटराज नाट्य कला मंडळ'च्या परिसरामध्ये उभारण्यात येणार आहे. अजित पवार यांच्या या पुतळ्याची सध्या बारामतीसह राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT