Mumbai Airport VIDEO: मुंबई विमानतळावर एअर इंडियाचा ढिसाळ कारभार, प्रवाशांकडून संताप व्यक्त Saam TV
Video

Mumbai Airport VIDEO: मुंबई विमानतळावर एअर इंडियाचा ढिसाळ कारभार, प्रवाशांकडून संताप व्यक्त

Mumbai Airport News: एअर इंडियाचे विमानाला वारंवार उशीर, मुंबई विमानतळावर प्रवाशांचा संताप, प्रवाशी अजूनही विमानतळावरच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई विमानतळावरुन मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई विमानतळावर प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. एअर इंडियाच्या विमानाला वारंवार उशीर होत असल्याने प्रवाशी संतप्त झाल्याची बातमी समोर येत आहे. सकाळी ११. १५ चे एअर इंडियाचे मुंबई-दिल्ली विमान अद्याप आलेलं नाही यामुळे प्रवासी संतापले आहेत अजूनही प्रवासी विमानतळावरच आहेत. एअर इंडियाच्या विमानाला वारंवार उशीर होत असल्याकारनामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. विमानतळावर होत असलेल्या गोंधळाचा व्हिडीओ समोर आाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BEL Recruitment: सरकारी नोकरीची संधी; भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये भरती; पगार ९०,००० रुपये; अर्ज कसा करावा?

Palghar Tourism : दिवाळीत करा किल्ल्यावर भटकंती, पालघरपासून हाकेच्या अंतरावर आहे बेस्ट लोकेशन

Pune : पुणेकरांचा प्रवास सुस्साट, एका निर्णयामुळे प्रवाशांना मिळणार वाहतूक कोंडीपासून दिलासा

Maharashtra Politics: 'तो कसला पाटील, दारुवाल्यांनी त्याला मोठं केलं'; छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर निशाणा

Natural Hair Care: थंड वातावरणात केसांची काळजी कशी घ्यावी? या टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT