Air India Crash saam tv
Video

Air India: विमान कोसळल्यानंतरची धक्कादायक दृश्यं समोर; बचावकार्य सुरू|VIDEO

London-Bound Flight Crashes: अहमदाबादमधील मेघानीनगर परिसरात एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. येथील मेघानीनगर परिसरातील घोडा कॅम्पजवळ गुजसेल विमानतळाजवळ ही घटना घडली.

Omkar Sonawane

अहमदाबादमधील मेघानीनगर परिसरात एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. येथील मेघानीनगर परिसरातील घोडा कॅम्पजवळ गुजसेल विमानतळाजवळ ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. यादरम्यान दूरवरून धुराचे लोट दिसू लागले आणि परिसरातील रहिवाशांमध्ये भीती पसरली. हे विमान अहमदाबादवरून लंडनला जात होतं. उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच मेघानी नगर जवळ अपघात झाला. विमानतळापासून मेघानी नगरचं अंतर 15 किलोमीटरचं आहे. या विमानात 242 पेक्षा जास्त प्रवासी असल्याची माहिती असून, मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची माहिती आहे. रहिवासी भागात विमान कोसळल्याने परिसरातही मोठं नुकसान झाल्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT