Ahmedabad news  saam tv
Video

Air India Plane Crash: ही दृष्ये तुम्हाला विचलित करतील! विमान अपघाताचा थरारक व्हिडिओ समोर|VIDEO

CCTV Footage Emerges of Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताने संपूर्ण देशभरात शोक व्यक्ता केला जात आहे, हा अपघात कसा झाला आता याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Omkar Sonawane

अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात एअर इंडियाचे एक विमान कोसळले. ही दुर्घटना मेघानीनगरमधील घोडा कॅम्पजवळ, गुजसेल विमानतळाच्या आसपास घडली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आणि पोलिसांचा ताफा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातानंतर दूरवरून धुराचे लोट दिसू लागले, ज्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

हे विमान अहमदाबादहून लंडनच्या दिशेने जात होते. उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच त्याचे नियंत्रण सुटून ते मेघानीनगरजवळ कोसळले. हे ठिकाण विमानतळापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे. या विमानात 242 हून अधिक प्रवासी होते, आणि या भीषण दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याची माहिती समोर येत आहे.

रहिवासी भागात विमान कोसळल्यामुळे परिसरातही मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि इमारतींचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये अपघाताच्या ठिकाणी झालेला भीषण स्फोट आणि त्यानंतरचे दृश्य स्पष्टपणे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT