Ahmedabad news  saam tv
Video

अहमदाबाद अपघातग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री असण्याची शक्यता|VIDEO

Air India Flight Crashes Near Ahmedabad: आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. अहमदाबाद विमानतळावरून लंडनला निघालेले विमान कोसळले असून या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Omkar Sonawane

अहमदाबाद येथील मेघाणी नगर या परिसरात एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या विमानात 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. विमानाने टेकऑफ केल्यानंतर काही क्षणातच हे विमान कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी देखील होते अशी शक्यता वर्तवली जात आहे. आपघातानंतर परिसरात मोठा स्फोट झाला आणि आकाशात धुराचे लोट पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT