air india plane crash  saam tv
Video

Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील प्रवाशांची यादी समोर, 169 भारतीय प्रवासी; तर दुसऱ्या देशातील लोकांची माहिती जाणून घ्या...|VIDEO

Plain Crash Passenger List Revealed: एअर इंडियाचे विमान क्रमांक एआय 171 दुपारी 1.38 वाजता उड्डाण केले आणि अवघ्या दोन मिनिटात ते कोसळले. विमानतळाच्या भिंतीजवळ आणि एअर कस्टम कार्गो ऑफिसजवळ कोसळले.

Omkar Sonawane

अहमदाबाद येथील मेघानीनगर परिसरात झालेल्या विमान अपघातात 242 प्रवासी होते. यापैकी 169 प्रवासी हे भारतीय होते. तर 7 प्रवासी हे पोर्तुगीज होते अशी माहिती समोर आली आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत 50 जणांचे मृतदेह हाती लागले आहे. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह 242 प्रवासी होते. प्रवाशांमध्ये 53 ब्रिटिश आणि 7 पोर्तुगीज नागरिक आणि एक कॅनडाचा प्रवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार विमान विमानतळाच्या भिंतीजवळ आणि एअर कस्टम कार्गो ऑफिसजवळ कोसळले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अत्यल्प उत्पन्नामुळे खचलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT