Pathankot Helicopter Saam Tv
Video

Pathankot Helicopter: पठाणकोटमध्ये हवाई दलाच्या हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग! कारण काय? | VIDEO

Pathankot Helicopter Emergency Landing: पंजाबमधील पठाणकोट येथे हेलिकॉप्टरचे ईमरजन्सी लँडिंग करण्यात आले आहे. काही तांत्रिक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टर लँडिंग करावे लागले आहे.

Siddhi Hande

पंजाबमधील पठाणकोट येथे भारतीय हवाई दलाच्या आपाचे हेलिकॉप्टरला इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे ही लँडिंग करण्यात आली. सुदैवाने, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.विमानात काही बिघाड झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. हेलिकॉप्टरचे इमरजन्सी लँडिंग झाल्यानंतरचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. यामध्ये कोणालाही इजा पोहचली नाहीये. या हेलिकॉप्टरचे पायलटदेखील सुरक्षित आहेत. वेळीच हेलिकॉप्टर लँड केल्यामुळे कोणालाही काहीही झालेले नाही. जिथे कोणीही नागरिक नव्हते तिथे हे हेलिकॉप्टरचे लँडिंग करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांना दिलासा

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT