Milk Adulteration 
Video

Milk Adulteration: अहमदनगरमधील भेसळयुक्त दूध केंद्रावर कारवाई; १३ हजार लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

Milk Adulteration: भेसळयुक्त दूध केंद्रावर कारवाई करण्यात आलीय. अहमदनगर दूध भेसळ समितीने ही कारवाई केलीय.

Bharat Jadhav

अहमदनगरमधील भेसळयुक्त दूध केंद्रावर कारवाई करण्यात आलीय. या कारवाईत तब्बल १३ हजार ८०० लिटर दूध नष्ट करण्यात आले आहे.अहमदनगर दूध भेसळ समितीने ही कारवाई केलीय. दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील याच्या सुचनेनंतर ही कारवाई करण्यात आलीय. दरम्यान नष्ट करण्यात आलेल्या दुधाची किंमत ४ लाख १४ हजार रुपये आहे. का कारवाईमुळे दूध भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुनेत्रा पवारांचे आयोगाला पत्र, प्रफुल्ल पटेल-सुनील तटकरे आउट, राष्ट्रवादीमधील नाट्याचा घटनाक्रम समोर

Maharashtra Live News Update : पुणे शहरासह जिल्ह्याला आजही यलो अलर्ट

Belly Fat Diet: पोटाची चरबी कमी करण्यासाठी सकाळी उठल्यावर काय प्यावं? जाणून घ्या संपूर्ण डाएट प्लान

Solapur : सोलापूर हादरले! पत्नीने सासरी येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने ३ मुलांना शेतात नेऊन पाजले विष

Silky Hair Remedy: सिल्की केस हवेत? मग शॅम्पूत मिक्स करा हा १ पदार्थ, मिनिटांत दिसेल फरक

SCROLL FOR NEXT