Ahmednagar Election Result 2024 Saam TV
Video

Ahmednagar Election Result 2024 : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अजून मतमोजणीला सुरूवातच नाही

Ahmednagar Lok Sabha Election News Today | अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अजूनही मतमोजणीला सुरूवातच झालेली नाहीये.

Saam TV News

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अजूनही मतमोजणीला सुरूवातच झालेली नाहीये. निवडणूक विभागाचा ढिसाळ कारभार समोर आलाय. आता नऊ वाजत आले आहेत. तरीसुद्धा मतमोजणीला सुरूवात झालेली नाही. अनेक ठिकाणी बरोबर ८ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली आहे. पण नगरच्या मतमोजणीला अद्यापही सुरूवात झालेली नाही. या ठिकाणी सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके यांच्यात लढत होत आहेत. त्यामुळे या जागेवर कोण येईल? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पितृपक्षात सोनं खरेदी करावे की नाही? जाणून घ्या

Bank Scam : ६५० कोटींचा बँक घोटाळा! डान्सरवर दरमहा उडवायचा १० लाख रुपये; CBI ने 'या' मास्टरमाइंडला ठोकल्या बेड्या

Pneumonia in Children: खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास? मुलांमध्ये न्यूमोनियाची ही लक्षणं वेळीच ओळखा

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्र्यांकडून एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य

Maharashtra Fort : शिखरावरचं रहस्यमय शिल्प! दुरून माणसासारखा दिसतो 'हा' किल्ला

SCROLL FOR NEXT