Air India saam tv
Video

Air India: केंद्र सरकार आणि गुजरात सरकाराच्या मोठ्या हालचाली, अपघातग्रस्तांसाठी जारी केला हेल्पलाईन नंबर|VIDEO

Air India Flight Crashes: गुजरातच्या अहमदाबाद येथे सरदार वल्लभभाई पटेल या एअरपोर्टवर एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात झाल्याने देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे.

Omkar Sonawane

आज गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक मोठा विमान अपघात झाला आहे. एअर इंडियाचे प्रवासी विमान लंडनला जाण्यासाठी निघाले होते. ते टेकऑफ दरम्यान कोसळले. आणि काही क्षणातच हे विमान मेघानीनगरच्या रहिवासी परिसरात कोसळले. या विमानात क्रूमेंबर्ससह एकूण 242 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने आपत्कालीन नंबर देखील जारी करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून देखील या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. या अपघातानंतर बचावकार्य सुरू असून अग्निशमन दल आणि पोलिस तसेच एनडीआरफ जवान दाखल झाले आहे. सर्व डॉक्टरांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT