Nilesh Lanke News Saam Tv
Video

Nilesh Lanke News: खासदार निलेश लंके यांच्या आंदोलनात महिलांचा ट्रॅक्टर मोर्चा, VIDEO

Nilesh Lanke Protest Against Milk And Onion Price: अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांच्या आंदोलनात महिला देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. महिला देखील ट्रॅक्टरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या आहेत.

Rohini Gudaghe

अहमदनगर: खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली नगरमध्ये दुधाच्या आणि कांद्याच्या हमीभावासाठी आंदोलन सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आज या आंदोलनात निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंके यादेखील सहभागी झाल्यात. निलेश लंकेंच्या जनआक्रोश आंदोलनात आज महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. महिला ट्रॅक्टर मोर्चा घेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या आहेत.

विविध गावातून आज शेतकरी ट्रॅक्टर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले . निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनीही आज महिलांसह ट्रॅक्टरमध्ये येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनात सहभाग नोंदवला. अनेक महिला ट्रॅक्टरमध्ये प्रवास करत आंदोलन स्थळी धडकल्या आहेत. नगरमध्ये निलेश लंके यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT