Agile Company saam tv
Video

Agil Company: मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या युनियनकडून कामगारांची दिशाभूल? एजिल कंपनीच्या कर्मचाऱ्यांचं विमानतळ परिसरात निदर्शन|VIDEO

Agile Company Staff Stage Protest: एजील कंपनीच्या शेकडो कर्मचाऱ्यांसह अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळ परिसरात निदर्शने केली. या वेळी भाजपच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.

Omkar Sonawane

दोन दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावरील ग्राउंड स्टाफ ची एजिल कंपनी मधील कामगारांच्या प्रश्नांबाबत मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्ष एकत्र आले होते. मात्र या वेळी त्यांनी मांडलेले मुद्दे हे कामगारांची फसवणूक करणारे आणि दिशाभूल करणारे असल्याचा आरोप भाजप प्रणित अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ ने केला आहे. आज एजील च्या शेकडो कर्मचाऱ्यांसह अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विमानतळ परिसरात निदर्शने केली. या वेळी भाजप च्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या युनियन ने कामगारांची दिशाभूल केली असून भाजप च्या युनियन ने ऐतिहासिक केंद्र शासनाच्या वेतनमान नुसार करार केल्याने या दोन्ही पक्षाच्या युनियन चे धाबे दणाणले असून ते अश्या चुकीच्या गोष्टी पसरवीत असल्याचा आरोप सरचिटणीस सुहास माटे यांनी केला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कबुतरांचा उच्छाद, बाल्कनी अन् खिडक्या घाण; फक्त १ वस्तू वापरा, कबुतरं होतील गायब

Politics : निवडणुकीपूर्वी महाआघाडीत फूट! जागावाटपावरून अंतर्गत वाद, मित्रपक्षाने सोडली साथ

Riteish- Genelia Deshmukh Photos: सुख कळले, कळले ना कसे असे सूर जुळले! रितेश - जेनेलियाचे नवीन फोटोशूट

Maharashtra Live News Update: नाशिक- पुणे महामार्गावरा एसटी बसला अपघात, १० प्रवासी जखमी

Kiku Sharda: सुनील ग्रोव्हरनंतर कपिल शर्माचं किकू शारदासोबत बिनसलं? १३ वर्षांनंतर कॉमेडियनने सोडणार 'द कपिल शर्मा शो'; म्हणाला...

SCROLL FOR NEXT