Prataprao Chikhalikar News Saam Tv News
Video

Prataprao Chikhalikar News | मी त्यांना सोडणार नाही! प्रताप पाटील चिखलीकर आपल्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांना असं का म्हणाले?

Prataprao Chikhalikar News | लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर प्रतापराव चिखलीकर यांनी काम न करणाऱ्या कार्यकर्त्यांवर निशाणा साधला

Saam TV News

नांदेड लोकसभेत भाजपाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा दारुण पराभव झाला. काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांनी चिखलीकर यांचा पराभव केला. हा पराभव चिखलीकर यांच्या चांगलाच जिव्हारी लागला लागल्याचं दिसतंय.अशोक चव्हाण हे भाजपात आले, चव्हाण भाजपामध्ये आल्याने आपला विजयी निश्चित आहे. असं चिखलिकारांना वाटलं. परंतु अशोक चव्हाण यांच्या सोबत आलेल्या नवीन कार्यकर्त्यांना वाटलं, जुने कार्यकर्ते काम करतील. आणि भाजपातील जुन्या कार्यकर्त्यांना वाटलं, नवीन कार्यकर्ते पक्षात आले ते काम करतील. या गैरसमजातून नांदेड शहरात कमी मतदान झालं. आणि आपला पराभव झाला. असं भाजपचे नेते प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले. औकात नसणाऱ्यांना पक्षाने मोठं केलं. त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. असं सांगत त्यांना सोडणार नसल्याचा इशाराही चिखलीकरांनी दिला. नाव न घेता दिलेल्या इशाऱ्यानंतर चिखलीकरांचा रोख नेमका कुणाकडे होता? याची चर्चा सध्या नांदेडमध्ये रंगल्याचं दिसून येतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजपाच्या अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी आमदार प्रताप अडसड यांची वर्णी

नगरसेवक, नेते नव्हे तर अख्खा पक्षच भाजपमध्ये विलीन; राजकारणात खळबळ

Mumbai : मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली! पाणी पुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या २ धरणांच्या पातळीत वाढ

डोंबिवलीमध्ये मोठा घोटाळा उघड! जिल्हा परिषदेचा खोटा शिक्का वापरून इमारत ‘कायदेशीर’ दाखवली

Rutuja Bagwe: चिंब भिजलेले रुप सजलेले...; हिरव्या कॉटन साडीत रुतुजा बागवेचा मनमोहक अंदाज

SCROLL FOR NEXT