Ajit Pawar Saam Tv
Video

Ajit Pawar: 'देवळात वाजवायची घंटा हाती दिली', लोकसभेतील पराभवानंतर अजित पवारांनी व्यक्त केली खंत

Ajit Pawar News: बेंबीच्या देटापासून अगदी घाम निघेपर्यंत ओरडून सांगतोय, पण समोरच्यांनी देवळात वाजवायची घंटा माझ्या हाती दिली, अशी खंत वजा साद उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मतदारांना घातली.

Satish Kengar

लोकसभेसारखा दणका देऊ नका रे बाबांनो, लय वंगाळ, वाईट वाटतंय. बेंबीच्या देटापासून अगदी घाम निघेपर्यंत ओरडून सांगतोय, पण समोरच्यांनी देवळात वाजवायची घंटा माझ्या हाती दिली, अशी खंत वजा साद उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मतदारांना घातली.

जनसन्मान यात्रेदरम्यान पुण्यातील आंबेगाव विधानसभेत बोलताना झालेल्या चुकांची मी माफी मागितली आहे. आता तुमच्या कांदा, टोमॅटोवर कधीचं निर्यात बंदी आणणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींना तसं आवर्जून सांगितलं आहे. उसाला ही चांगला दर देतोय. माझं काम बोलतं, काम आणि आपलं कामचं भारी असतं. फक्त लोकसभेसारखा दणका आगामी विधानसभेत देऊ नका, अशी साद अजित पवारांनी मतदारांना घातली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma Viral Post: रोहित शर्मा मोठी घोषणा करणार; 'त्या' एका पोस्टने उडाली खळबळ, आभाळाऐवढी उत्सुकता

Horoscope: जीवनात येणार नवं प्रेम; ४ राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा; खर्चावर ठेवा नियंत्रण

मी अजितदादांसोबत बारामतीला जाणार, एअर होस्टेस पिंकी माळीचे वडिलांसोबतचे शेवटचे शब्द

अजित पवारांचा अपघात कसा झाला? ब्लॅक बॉक्स सापडला, गूढ उकलणार?

दादांचा पायलट दोन वेळा निलंबीत, 2 वेळा दारू पिऊन उडवलं विमान

SCROLL FOR NEXT