Sunil Tatkare News Saam Tv News
Video

Video: अमित शाहांनी घेतलेल्या बैठकीनंतर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया

महायुतीत सर्वांना समावून घेतले जाईल. संजय राऊतला मुंबई आणि बॉम्बे कळत नव्हते. अमित शहा दरवर्षी लालबागला येत असतात.

Rachana Bhondave

Sunil Tatkare: कोणी किती जागा लढवायच्या याचा आढावा घेण्यात आला आहे. अजून जगावाटप निर्णय झालेला नाही. आमच्यात कुठलाही तेढ नाही. आमच्या तिघांची कोअर कमिटी आहे, ते निर्णय घेतात. महायुतीत सर्वांना समावून घेतले जाईल. संजय राऊतला मुंबई आणि बॉम्बे कळत नव्हते. अमित शहा दरवर्षी लालबागला येत असतात. आमचे सगळ्यांचे नेते असल्याने अजित दादा सर्व कार्यक्रम सोडून भेटायला गेले होते असं स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिलंय. पहिल्यांदा मी राज्यपाल असा पाहिला की जो प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आढावा घेतायत, हे राज्य विकासाचे आहे असंही तटकरे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भारताच्या लोकशाहीवर भाजपने हल्ला केलाय- राहुल गांधी

Mumbai News: मुंबईत माजी खासदाराविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

तेल रिफायनरीत भीषण स्फोट! आजूबाजूच्या इमारती हादरल्या, काळा धूर अन्...; परिसरात उडाली प्रचंड घबराट

Bharda Vade: पितृपक्षात नैवेद्यासाठी हा खास पदार्थ; बाहेरून एकदम कुरकुरीत, आतून मऊ भरड्याचे वडे

Amravati News: अमरावती रुग्णालयातील स्फोटाचा VIDEO समोर, ३ नवजात बाळांचा झाला होता मृत्यू

SCROLL FOR NEXT