Baramati News Saam Tv News
Video

Baramati News : पवार घराणातले 3 खासदार दिल्लीचं राजकारण गाजवतील? बारामतीवरुन तिसऱ्या खासदाराची राज्यसभेत वर्णी..

Baramati News : सुप्रिया सुळे, शरद पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवार आता खासदार म्हणून दिल्लीला जाणार..

Saam TV News

सुनेत्रा पवार यांची राज्यससभेवर बिनविरोध निवड झाली. सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यावर आता बारामती येथून थेट 3 खासदार दिल्लीत जातील. शरद पवार स्वत: राज्यसभेवर खासदार आहेत. सुप्रिया सुळे या देखील लोकसभेवर निवडून आल्या. यानंतर आता सुनेत्रा पवार यांची देखील राज्यसभेवर खासदार म्हणून वर्णी लागली आहे. त्यामुळे एकाच बारामतीतले 3 पवार आता दिल्लीच्या राजकारणात पहायला मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Tourism : एक दिवसाची भन्नाट ट्रिप! फिरा कल्याणजवळची ५ बेस्ट मॉन्सून पिकनिक स्पॉट्स

किडनी स्टोन की युरीन इन्फेक्शन? दोघांमधील फरक कसा ओळखायचा?

रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी प्यायल्याने काय होते? 5 फायदे वाचून आश्चर्यचकित व्हाल

देवेंद्र फडवणीस दिल्लीत जाण्याच्या चर्चेनंतर भाजपच्या बड्या नेत्याची बॅनरबाजी, देवा भाऊंच्या नेतृत्वात...;

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश; वसतिगृहांचा शासन निर्णय अखेर रद्द!

SCROLL FOR NEXT