Leopard Attack  Saam tv
Video

Leopard : पुण्यानंतर नगरमध्येही बिबट्याचा हल्ला, ४ वर्षाच्या चिमुकलीचा घेतला बळी

Ahilyanagar Leopard Attack : पुण्यानंतर अहिल्यानगरमध्येही बिबट्याच्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात ४ वर्षीय मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

Leopard attack kills 4-year-old girl in ahilyanagar : पुण्यानंतर अहिल्यानगरमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. पुण्यात बिबट्याच्या हल्ल्यात ३ जणांचा मृत्यू झाला होता. आता अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय. अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात बुधवारी ही घटना घडली. त्यानंतर संतप्त जमाव रस्त्यावर उतरला. मृतदेहासह नगर मनमाड महामार्गावर रास्तारोको करण्यात आला होता.

बिबट्यच्या हल्ल्यात 4 वर्षीय बालिकेच दुर्दैवी मृत्यू झाला. अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारातील ही घटना घडली. संतप्त जमावाने मृतदेहासह नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको केल्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली.पोलिसांसह वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. नंदिनी प्रेमदास चव्हाण या 4 वर्षीय चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आजच WhatsApp मधील या 10 महत्त्वाच्या सेटिंग्स बदला, स्कॅमर्सचा प्रत्येक डाव ठरेल फोल

Maharashtra Politics: माजी खासदारांना शिवीगाळ, भाजप नेत्याचा तडकाफडकी पदाचा राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

Plastic Currency : तुमच्या खिशातील कागदी नोटा बंद होणार? आरबीआय आणतेय प्लॅस्टिकच्या नोटा; जुन्या नोटांचे काय होणार?

Maharashtra News Live Update: दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद

Pune : तपासाच्या नावाखाली पर्यटन! पुण्यातील महिला पोलिस अधिकाऱ्यासह तिघांवर कारवाई, दोन वर्षांची वेतनवाढ थांबवली

SCROLL FOR NEXT