Raj Thackeray News Saam tv
Video

Raj Thackeray : राज ठाकरे यांना अटक करा; कुणी केली मागणी? VIDEO

Raj Thackeray news : राज ठाकरे यांना अटक करण्याची मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली. यावेळी त्यांनी सत्याच्या मोर्चाला विरोध केला.

Vishal Gangurde

महाविकास आघाडी आणि मनसेने निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आंदोलनाचा नारा दिला आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधात विरोधकांनी मुंबईत सत्याचा मोर्चाचं आयोजन केलं आहे. मात्र, सत्याच्या मोर्चाला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध दर्शवला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केलीय. त्यांनी राज ठाकरेंच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT