VIDEO: खारघरमध्ये जाहिरात होर्डिंग कोसळला,  Saam TV
Video

VIDEO: खारघरमध्ये जाहिरात होर्डिंग कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही.

Kharghar Hoarding Collapsed News: खारघरमध्ये जाहिरातीची होर्डिंग कोसळली, सोसाट्याचा वारा सुटल्याने जाहिरात होर्डिंग कोसळल्याची प्राथमिक माहिती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

खारघरमध्ये जाहिरातीचं होर्डिंग कोसळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. खारघर येथील पापडीचा पाडा येथे रस्त्याच्या कडेला लावलेला भलामोठा जाहिरात होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने रस्त्यावर जास्त रहदारी नसल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. सोसाट्याचा वारा सुटल्याने ही जाहिरात होर्डिंग कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पनवेल मनपातर्फे तात्काळ हा होर्डिंग बाजूला काढण्यात आला आहे. मात्र सदर होर्डिंग अधिकृत होता का? या होर्डिंगचा स्ट्रकचरल ऑडिट झालेलं का? असा प्रश्न उपस्थित करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गाचे काम आद्यपही अपूर्णच

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

SCROLL FOR NEXT