Aditya Thackeray saam tv
Video

Aditya Thackeray: जैन मंदिर पाडल्याच्या प्रकरणी आदित्य ठाकरे मैदानात | VIDEO

Jain Temple Demolition: विलेपार्ले येथील जैन समाजाचे मंदिर तोडल्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांनी आज जैन बांधवांची भेट घेत सविस्तर चर्चा केली.

Omkar Sonawane

विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडल्यानंतर जैन धर्म हा चांगलाच आक्रमक झाला होता. यानंतर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या सरकार असून देखील सरकारच्या विरोधात आंदोलन केले होते, या झालेल्या आंदोलनानंतर महापालिका आयुक्त भूषण गगराणी नवनाथ घाडगे यांच्या हकालपट्टीचा आदेश काढला.

वॉर्ड ऑफिसर नवनाथ घाडगे यांच्या आदेशाला पालिका कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने दिगंबर जैन मंदिरात कारवाई केली होती. याच मंदिर तोडो कारवाई प्रकरणी जैन समाजाच्या लोकांनी विलेपार्लेपासून अंधेरी पूर्व मधील पालिकेच्या विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. आता आदित्य ठाकरे यांनी याप्रसंगी जैन बांधवांची जाऊन भेट घेतली आणि यावर सविस्तर चर्चा करून मी तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे असा विश्वास दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

रात्री उशिरा चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

SCROLL FOR NEXT