aditya thackrey Saam Tv
Video

Maharashtra Politics: मी कचऱ्याला उतर देत नाही; आदित्य ठाकरे यांची नारायण राणेंवर खोचक टीका, VIDEO

Aditya Thackrey: नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे कुटुंबावर काही गंभीर आरोप केले आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Omkar Sonawane

भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल चढवला. तसेच दिशा सलियान प्रकरणात देखील आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यानंतर आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. आदित्य ठाकरे म्हणाले, गेल्या सोळा वर्षापासून मी या कचऱ्याला मी कधीही उत्तर देत नाही. आणि माझं तेच काम आहे की यांना उत्तर द्यायचं नाही. यांना पगारच माझ्यावर आरोप करण्याचा मिळतो. यांनी आधीपण माझ्यावर, माझ्या कुटुंबावर आणि पक्षावर आरोप केले आहेत. पक्ष सोडून त्यांना 16 ते 20 वर्षे झाले तरी देखील त्यांच्या मनातून आम्ही उतरत नाही. त्यांना बोलू द्या बोलत राहू द्या. अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ठाकरेंचा दसरा मेळावा शिवतीर्थावर, तर शिदेंचा वरळी डोममध्ये?

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात श्राद्धाला कावळा शिवला नाही तर काय करावे?

Pune Crime : पुण्यात भयंकर घटना, नराधम बापाचा पोटच्या मुलीवर ४ महिने अत्याचार; स्थानिकांनी फोडून काढलं

Risod Police : दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; दोघेजण ताब्यात, आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Recharge Plan Offer: भारीच! आपल्या प्रियजनांशी मनमुराद बोला! 'या' टेलिकॉम कंपनीची भन्नाट ऑफर

SCROLL FOR NEXT