Ladki Bahin Yojna  Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: ...तर लाडक्या बहिणींना 3000 रुपये दिले असते, असे कोण म्हणाले? VIDEO

Budget Session: महायुती सरकारने निवडणुकीच्या वेळेस लाडक्या बहीणींना 2100 रुपये देऊ असे आश्वासन दिले होते. यंदाच्या अर्थसंकल्पात त्या आश्वासनाची पूर्तता होईल अशी सर्व महिलांना अपेक्षा होती.

Omkar Sonawane

आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका करताना म्हटले की, सरकारने लाडक्या बहीणींची फसवणूक केली आहे. आमचे सरकार असते, तर आम्ही तत्काळ 3,000 रुपये थेट खात्यात जमा केले असते.

यंदाच्या अर्थसंकल्पात 1,500 रुपयांची रक्कम वाढवून 2,100 रुपये करण्यात येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, सरकारने केवळ खोटी आश्वासने दिली. आधीच राज्यावर मोठ्या कर्जाचा भार असताना, तो या सरकारच्या धोरणांमुळे अधिक वाढला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT