Aditya Thackeray On Worli Hit And Run  Saam TV
Video

Aditya Thackeray: वरळी हिट ॲण्ड रन प्रकरणातील पीडित कुटुंबीयांची ठाकरेंनी घेतली भेट!

Worli Hit And Run News: वरळीमध्ये हिट ॲण्ड रन प्रकरणातील पीडित कुटुंबियांची आदित्य ठाकरेंनी भेट घेतली. भेटीनंतर ठाकरेंनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वरळीमध्ये काही दिवसांपूर्वीच हिटॲण्ड रनची (Worli Hit And Run) मोठी घटना घडली होती.या अपघातामध्ये एका तरुणाने कारने एका महिलेला उडवलं होतं.दरम्यान त्या आरोपीला सध्या अटक करण्यात आली आहे. आदित्य ठाकरेंनी याच पीडित कुटुंबियांची भेट घेतली. भेटीनंतर ठाकरेंनी हळहळ व्यक्त केली आहे.प्रतिक्रिया देताना ठाकरे म्हणाले, अतिशय भीषण अशी ही घटना होती. आरोपी मिहीर शाह याला अटक झाली असेल तरी त्याला मोठी शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी पीडित कुटुंबियांकडून तसेच आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray)देखील केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डिझेलसाठी 2-4 किमीच्या रांगा; दोन दिवसांपासून पुरवठा ठप्प

SBI Jobs: खुशखबर! स्टेट बँकेत नोकरीची संधी; ८२१ पदांसाठी भरती जाहीर; पगार ₹८०,०००; अर्ज कसा करावा?

Type 2 diabetes: पुरेशी झोप घेऊनही थकवा जात नाही? टाइप 2 डायबिटीजची ही ५ लक्षणं वेळेत ओळखा

Political News : मोठी बातमी! दिल्लीत बड्या नेत्याच्या घरावर ED ची धाड, राजकारणात खळबळ

Lipstick Shades: ग्लॉसी की मॅट? कोणत्या लिपस्टिकने मिळेल ग्लॅमरस आणि परफेक्ट लूक

SCROLL FOR NEXT