Aditya Thackeray Meet Devendra Fadnavis Saam Tv
Video

Vidhan Bhavan परिसरात आदित्य ठाकरे-फडणवीसांची भेट,चर्चा काय?

विधान भवन परिसरात आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली.ठाकरे-फडणवीसांच्या भेटीने सर्वत्र चर्चांना उधाण!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधान भवन परिसरात आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची (Aditya Thackeray Meet Devendra Fadnavis ) भेट झाली.त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना हसून विचारलं लिफ्टमध्ये चलता काय? आणि सर्वत्र एकच हशा पिकला.काही दिवसांपूर्वीच पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात लिफ्टच्या बाहेर भेट झाली होती,त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली होती,आणि आज आदित्य -फडणवीसांच्या भेटीने पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed: मोठी बातमी! पालघरमधील शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना उद्याही सुट्टी

Maharashtra News Live Update: गुजरातमधील मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेवर परिणाम; मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द

Angoori Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा स्वादिष्ट अंगुरी रसमलाई रेसिपी

मोठी बातमी! टर्म संपण्याआधीच राष्ट्रपती राजीनामा देणार? भारताशेजारील देशात काहीतरी घडतंय

Yoga For Weight Loss: डाएट आणि एक्सरसाइझ करूनही वजन कमी होत नाही? मग रोज २० मिनिटं करा 'हा' एक योगा

SCROLL FOR NEXT