“Bori Chi Chawl, Worli — the 10x10 room where Aditya Thackeray claimed 38 voters are registered; SAAM TV’s reality check reveals the truth.” Saam Tv
Video

१०x१० च्या खोलीत खरोखरच ३८ मतदार? आदित्य ठाकरे यांच्या दाव्याचा साम टीव्हीचा रियालिटी चेक|VIDEO

Inside the 10x10 Room with 38 Voters: आदित्य ठाकरे यांनी निर्धार मेळाव्यात वरळीतील बोरीची चाळ येथे असलेल्या एका १०x१० खोलीत ३८ मतदार राहतात असा दावा केला. या दाव्याची वास्तव तपासणी साम टीव्हीने केली असून, प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन रहिवाशांशी संवाद साधला.

Omkar Sonawane

मतदार यादीमध्ये असलेल्या गोळ्या बाबत आरोपाचा ठपका ठेवून आदित्य ठाकरे यांनी निर्धार मेळाव्यातील प्रेझेंटेशन मध्ये वरळीतील बोरीची चाळ या एका ठिकाणी असलेल्या खोलीचा उल्लेख केला... या दहा बाय दहाच्या खोलीमध्ये तब्बल 38 मतदार राहत असल्याचं त्यांनी पुराव्या सकट सांगितलं... मात्र दहा बाय दहाच्या खोलीमध्ये खरंच 38 लोक राहणं शक्य आहे का ? या संदर्भातला रियालिटी चेक साम टीव्ही ने केला... बोरीची चाळ या ठिकाणी जाऊन साम टीव्ही ने त्या खोलीमध्ये राहणाऱ्या कुटुंबाशी ही बातचीत केली ...तसेच परिसरामध्ये राहणाऱ्या चाळीस वर्षे जुन्या असलेल्या नागरिकांची ही बातचीत केली.... या एकूणच रियालिटी चेक मध्ये काय नेमकं समोर आलं? पाहा त्या संदर्भातील व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early Cancer Detection: कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं कोणती असू शकतात? वेळेवरील निदानाने वाचेल तुमचा जीव

Do Deewane Shaher Mein OTT : मृणाल-सिद्धांतचा रोमँटिक ड्रामा 'दो दीवाने सहर में' ओटीटीवर कधी येणार? वाचा मोठे अपडेट

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार! उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Chicken Fry Recipe: घरीच कुरकुरीत चिकन फ्राय कसे बनवायचे?

SCROLL FOR NEXT