Worli Vidhansabha News: वरळी विधान सभेवरुन आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यात जुंपली  Saam TV
Video

Worli Vidhansabha News: वरळी विधान सभेवरुन आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यात जुंपली

Worli Vidhan Sabha Video: विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगण्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. अशातच आदित्य ठाकरे यांनी आपल्या मतदार संघात काम केली नाहीत असा आरोप अमित ठाकरे यांनी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधानसभेच्या निवडणूका जवळ येत आहेत. वरळी विधानसभेत ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना रंगण्याच्या चर्चा सर्वत्र सुरु आहे. विधानसभा निवडणुकीवरुन अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या मध्ये चांगलीच जुंपली आहे. आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेमध्ये कामे केली नसल्याचा आरोप अमित ठाकरे यांनी केला आहे. शेवटच्या तीन महिन्यांमध्ये काम करुन काही फरक पडेल अस वाटत नाही असेही ते म्हणाले. अमित ठाकरेंच्या आरोपावर आदित्य ठाकरे यांनी जोरदार पलटवार केला आहे. सुपारी घेणार्या पार्ट्यांबद्दल मी बोलत नाही असं ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT