Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil Saam Tv
Video

Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil | शिरुरमध्ये भरला नारिकशास्त्रचा वर्ग! कोल्हेंचा अढळरावांवर पलटवार

Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil | नागरीशास्त्रवरुन नेत्यांची तोंडी परीक्षा! कोल्हे आणि अढळरावांचा वार-पलटवार

Saam TV News

शिरुर लोकसभा मतदासंघार अमोल कोल्हे आणि शिवाजीराव अढळराव पाटील यांच्यात चांगलाच राजकीय कलगितूरा रंगलाय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर दोघेही नेते एकमेकांवर शाब्दीक वार-पलटवार करतायेत. अशातच शिवाजीराव अढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना नागरिकशास्त्रचा दाखला देत, त्यांच्यावर टीका केली. नागरिकशास्त्रात खासदारांनी जनतेची काम करायची नसतात फक्त भाषणं करायची असतात. असं लिहलंय का? असं म्हणत आढळराव पाटीलांनी कोल्हेंवर निशाना साधलाय. याव अमोल कोल्हेंनीही आढळराव पाटीलांना जोरदार प्रतिउत्तर दिलंय. कुठलं नागरिकशास्त्र पहायचं? नागरिकशास्त्रात जनतेचं भलं बघायचं असतं, स्वतच्या कंपन्यांचं नाही. असं म्हणत कोल्हेंनी अढळरावांना डिवचलंय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाईचा बर्थडे..! सांगलीत 'मुळशी पॅटर्न', १० जणांसोबत स्टेजवर गेला, गुप्तीने अंगावर केले वार, वाढदिवसाच्या सेलीब्रेशनमध्ये दुहेरी हत्याकांड

Pune News : पुण्यात निवडणुकीची रणधुमाळी, नगरपरिषद - नगरपंचायतींसाठी धुरळा उडाला, कोणामध्ये होणार लढत?

Weight Loss Biryani Recipe: वजन कमी करणारी बिर्याणी! न्यूट्रिशनिस्टने सांगितला हेल्दी फॉर्म्युला, आताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र ATS ची पुण्यात छापेमारी

Grated Carrots : गाजर न किसता बनवता येईल हलवा, फॉलो करा 'ही' सिंपल ट्रिक

SCROLL FOR NEXT