Firefighters and forest officials work to control the blaze at the devrai developed by actor Sayaji Shinde in Beed. saam tv
Video

Actor Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदेंनी उभारलेल्या देवराईला अचानक आग

Forest Fire: बीडमधील पालवण गावात अभिनेते सयाजी शिंदे यांनी विकसित केलेल्या देवराई वृक्षारोपणात अचानक आग लागलीय. वन अधिकारी आणि अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी धाव घेतली.

Bharat Jadhav

सयाजी शिंदेंनी उभा केलेल्या देवराईला अचानक आग लागल्याची घटना घडलीय. सयाजी शिंदे यांनी बीडमधील पालवन येथे देवराई उभारली आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी हजारो वृक्षांची लागवड केली आहे. आता देवराईला आज अचानक आग लागलीय. देवराईमध्ये वाळलेले गवत असल्यामुळे आगीने भडका घेतलाय. दरम्यान वन विभागाचे अधिकारी आग शमवण्याचा प्रयत्न करत आहेत. अग्निशामक दल पाचारण करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

Maharashtra Politics : भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र? सुप्रिया सुळेंनी दिले सूचक संकेत

BMC Election : शिंदेंना हव्यात तिजोरीच्या चाव्या; BMCसाठी भाजप-शिंदेसेनेमधला पेच कायम, VIDEO

SCROLL FOR NEXT