actor sahil khan in police custody in mahadev betting app case  Saam TV
Video

Sahil Khan arrests in Mahadev betting app case | अभिनेता साहिल खान प्रकरणात मोठी बातमी

Sahil Khan Today News |अभिनेता साहिल खान प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी मुंबई पोलिसांनी साहिल खानला अटक केली. पण अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी साहिल खान एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पळत होता.

Saam TV News

मुंबई : अभिनेता साहिल खान प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी मुंबई पोलिसांनी साहिल खानला अटक केली. पण अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी साहिल खान एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पळत होता. साहिलने चार दिवसात सहा राज्यात प्रवास केलाय. त्याला शोधण्यासाठी मुंबई पोलिसांना सहा राज्यात प्रवास करावा लागला. वेगवेगळ्या ठिकाणी तो स्वत:ची ओळख लपवून वास्तव्य करत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चुकीच्या पोस्टवर सीईटी कक्ष करणार कायदेशीर कारवाई

Weather Update : पाऊस थैमान घालणार! पुढील ८ तास महत्त्वाचे; १३ राज्यांना अलर्ट जारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, २ महिलेसह चौघांना अटक; दिल्ली कनेक्शन उघड

Wednesday Horoscope : बुधवारी नशिबाची साथ, अडकलेली कामे होणार पूर्ण; कोणत्या राशींना मिळणार धनलाभ?

Maharashtra School Holidays: शाळांच्या दिवाळी सुट्टीचे वेळापत्रक जाहीर; शिक्षण विभागाचे परिपत्रक जारी

SCROLL FOR NEXT