Kalyan minor girl murder case 
Video

Crime News : कल्याण अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट, डॉक्टरांचा रिपोर्ट समोर, पाहा व्हिडीओ

Vishal Gawli mentally fit report : कल्याणमधील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणातला आरोपी विशाल गवळी हा मानसिक दृष्ट्या फिट असल्याचा रिपोर्ट डॉक्टरांनी दिला आहे.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Kalyan minor girl murder case : कल्याणमधील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणातला आरोपी विशाल गवळी हा मानसिक दृष्ट्या फिट असून त्याला सायकीएट्रिक ट्रीटमेंटची गरज नाही, असा रिपोर्ट उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला आहे. आज झालेल्या त्याच्या वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी हा गोपनीय रिपोर्ट सादर केला आहे.

विशाल गवळी याने आधीच्या काही प्रकरणांमध्ये मनोरुग्ण असल्याचं सर्टिफिकेट देऊन जामीन मिळवला होता. त्यामुळे या प्रकरणात त्याची पुन्हा एकदा मानसिक आरोग्याची चाचणी घेणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. आज विशाल गवळी याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणलं असता डॉक्टरांनी तो मानसिक दृष्ट्या फिट असल्याचा रिपोर्ट दिला आहे. विशाल गवळी हा "वेल ओरिएंटेड, कॉन्शियस, को-ऑपरेटिव्ह, ओरिएंटिंग टू टाइम, प्लेस" असल्याचं डॉक्टरांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे. तसंच त्याला कोणत्याही सायकिएट्रिक ट्रीटमेंटची गरज नसून त्यामुळेच तसं ओपिनियन देखील डॉक्टरांनी दिलेलं नाही. त्यामुळे हा नराधम मनोरुग्ण नसून मानसिक दृष्ट्या फिट असल्याचं सिद्ध झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : कर्कच्या कामाचे कौतुक! धनु राशीच्या इच्छा पूर्ण होणार! पाहा, तुमचे राशिभविष्य

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

SCROLL FOR NEXT