Lok Sabha Election Exit Poll 2024 News Saam Tv News
Video

Lok Sabha Election Exit Poll 2024 News | भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येणार! इंडियाल आघाडीच्या पदरी निराशा? काय आहे एक्झीट पोलचे अंदाज?

Lok Sabha Election Exit Poll 2024 News | जन की बात च्या एक्झीट पोलनुसार एनडीएला 371 जागा तर इंडिया आघाडीला 125 जागा!

Saam TV News

जन की बात च्या एक्झीट पोलनुसार एनडीएला 371 जागा तर इंडिया आघाडीला 125 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर इंडिया न्युजच्या एक्झीट पोलनुसारही भाजपला 371 आणि इंडियाला 152 जागा मिळण्याचा अंदाज वर्तण्यात येत आहे. या आकड्यांवरुन भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येताना दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वीच भाजपने 400 पारची घोषणा दिली होती. याच घोषणेच्या जवळपास एनडीए जवळपास गेल्याचं या ए़क्झीट पोलनुसार दिसतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: चिंता वाढली! टॉपर का करतायत आत्महत्या? १५ दिवसांत तिघांनी संपवलं आयुष्य

Maharashtra Live News Update : मुंबईमध्ये आलिशान कारला भीषण अपघात, एक जण गंभीर जखमी

Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

SCROLL FOR NEXT