Mumbai Goa Highway Traffic Jam SAAM TV
Video

Mumbai Goa Highway Traffic Jam : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गागवर वाहतूक कोंडी झाली आहे. इंदापूर जवळ एक अपघात झाला आहे. ट्रक आणि कारची जोरात धडक झाली असून त्यात दोन जण जखमी झाले आहेत.

Saam TV News

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गागवर (Mumbai Goa National Highway) वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली आहे. इंदापूर जवळ एक अपघात झाला आहे. ट्रक आणि कारची जोरात धडक झाली असून त्यात दोन जण जखमी झाले आहेत. त्यामुळे कोकणात येणाऱ्या जाणाऱ्या मार्गांवर वाहतूक कोंडी झाली आहे. या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सध्या लग्न सराई आणि उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने मोठ्या प्रमाणात लोक मुंबईहून बाहेर चालले आहेत. त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT