VIDEO: जालन्यातील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू Saam TV
Video

VIDEO: जालन्यातील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू

Samruddhi Highway Accident News: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, नागपूरहुन मुंबईकडे जाणाऱ्या कारचा अपघात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

समृद्धी महामार्गावर मोठी दुर्घटना घडली आहे, जालन्यातील कडवंची गावाजवळ दोन कारचां भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जण ठार आणि 4 जण जखमी झाले आहेत. नागपूरहुन मुंबईकडे जाणाऱ्या कारला रॉंग साईडने येणाऱ्या कारने धडक दिली आहे. अपघातात 6 जनांचा जागीच मृत्यू झाला असून 4 जणांना जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. समृद्धी महामार्गावरची अपघातांची मालिका सुरुच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रविवारी लोकलचा मेगा ब्लॉक! मध्य आणि हार्बर मार्गावर होणार परिणाम; घराबाहेर पडताना वेळापत्रक पाहाच

Maharashtra News Live Update: Pune: पर्वती पायथा येथे अनेक वर्ष जुने असलेले वडाचे झाड पडले

१६७० मधील लढाईनं बदलला पुण्यातील 'या' डोंगरी किल्ल्याचा इतिहास

8th Pay Commission: शिक्षकांचा पगार किती वाढणार? किती मिळणार पेन्शन?

शिंदेंच्या गुंड नगरसेवकाची डॉक्टरांना मारहाण प्रकरणानंतर राजकारण तापलं; राज ठाकरेंच्या शिलेदाराची KDMC मध्ये धडक

SCROLL FOR NEXT