Accident News  Saam Tv
Video

Accident News : भरधाव ट्रक खंडाळा बोरघाटामध्ये उलटला, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Truck overturned in Khandala Borghat : खंडाळा बोरघाटामध्ये एक भरधाव ट्रक उलटला. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय.

Rohini Gudaghe

मुंबई : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर एक ट्रक उलटला. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. काल १७ ऑगस्ट रोजी हा ट्रक मुंबईवरून पुण्याला जात होता. त्याच वेळी खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाखाली चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे ट्रक थेट उलटला. खंडाळा बोरघाटात हा अपघात झालाय. परंतु सुदैवाने या ट्रक अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

या घटनेमध्ये ट्रक चालक अगदी थोडक्यात बचावला आहे. अपघाताचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे समोर आलाय. व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक ट्रक भरधाव वेगाने जातोय. या अपघातामध्ये ट्रकचं मोठं नुकसान झालंय. ही घटना काल दुपारी खंडाळा घाटात घडली आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक उलटल्याचं सांगितलं जातंय. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT