Abu Salem News Saam Tv News
Video

Video : 1993च्या बॉम्ब स्फोटातील मुख्य आरोपी अबू सालेमला मनमाड स्थानकावर उतरवलं! नेमकं काय घडलं?

अबू सालेमला मनमाड स्थानकावर उतरवण्यात आलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अबू सालेमला मनमाड रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आलं आहे. यामुळे रेल्वे स्थानकावर कडक सुरक्षा करण्यात आली आहे. 1993च्या बॉम्ब स्फोटातील आरोपी म्हणून अबू सालेमला ओळखलं जातं. या अबू सालेमला एका प्रकरणाच्या सूनावणीसाठी दिल्लीत नेलं गेलं होतं. परंतु न्यायालयात पोहचण्याआधीच अबू सालेम परतला आहे. दिल्ली कोर्टात त्याची सुनावणी होती. परंतु दिल्ली कोर्ट रजेवर असल्यामुळे अबू सालेमची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. 10 सप्टेंबरला ही सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर अबू सालेम परतीच्या वाटेवर निघालाय. यामुळे त्याला मनमाड स्थानकावर उतरवण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT