Abhijit Panse News Saam Tv News
Video

Special Report | मनसे निवडणुकीच्या रिंगणात! मनसेच्या इंट्रीने भाजपच्या निरंजन डावखरेंचा पत्ता कट?

Special Report | कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेच्या अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर! उमेदवारी महायुतीतून की मनसेतून?

Saam TV News

कोकण पदवीधरमधून मनसेने अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर केली. मात्र आता पानसेंची उमेदवारी ही मनसेची की महायुतीची असा सवाल उपस्थित झाला आहे. कोकण पदवीधरमधून डावखरे हे भाजपचे आमदार आहेत.त्यामुळे निरंजन डावखरेंचा पत्ता कापला जाणार का की त्यांना वेगळी जबाबदारी मिळणार अशा चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे मनसे पहिल्यांदाच विधानपरीषदेच्या रिंगणात उतरली आहे. राज ठाकरेंनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला, त्यावेळीच त्यांनी पदाधिकाऱ्यांना विधानसभेच्या तयारीचा इशारा दिला होता. त्याची सुरुवात मनसेने विधानपरीषदेपासून केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरात सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

पहिल्यांदा नोकरी मिळवणाऱ्यांना १५ हजारांची मदत; ७० लाख तरुणांना फायदा मिळवून देणारी 'PM-VBRY' योजना काय आहे?

Kidney Health: ही 5 मोठी लक्षणं दिसली तर समजा तुमची किडनी खराब होतेय!

फुटीर खासदारांसोबत बैठक कुठे झाली? 'ऑपरेशन टायगर'मागे कुणाची रणनीती? पहिला फोटो आला समोर

SCROLL FOR NEXT