Cjp Protest Vs Gen Next: Abhijit Dipke’s Movement Faces Opposition In Mumbai saam tv
Video

CJP विरोधात जेन नेक्स्ट रस्त्यावर, अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाला जोरदार विरोध

Gen Next Protest Against CJP : CJP संस्थापक अभिजीत दिपके यांच्याविरोधात जेन नेक्स्टकडून मुंबईत आंदोलन करण्यात येत आहे.

Bharat Jadhav

मुंबईत एकीकडे सीजेपीचं निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन सुरू केलंय. तर दुसरीकडे आता अभिजीत दिपके यांच्या या आंदोलनाला विरोध करण्यासाठी जेन नेक्स्ट रस्त्यावर उतरले आहेत. एसआयआर प्रक्रियेवरून विरोधीपक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्यानंतर अभिजीत दिपके संस्थापक असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीकडून देखील या प्रकरणात आक्रमक भूमिका घेण्यात आलीय.

दुसरीकडे सीजेपीच्या आंदोलनाविरोधात जेन नेक्स्टनं मंत्रालयासमोर आंदोलन सुरू केलंय. जेन नेक्स्टच्या आंदोलकांनी थेट दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात नारेबाजी केली. केजरीवाल चोर है! चोर है अशा घोषणा देत त्यांनी सीजेपीच्या आंदोलनाला विरोध केलाय. दरम्यान सीजेपीकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलीय. तसेच संपूर्ण एसआयआर प्रक्रिया रद्द करावी, 2029 मध्ये होणारी निवडणूक ही 2025 च्या मतदार यादी प्रमाणेच घ्यावी अशा देखील काही मागण्या सीजेपीच्या वतीने करण्यात आल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha : पितृपक्षात घरात 'हे' ५ शुभ संकेत दिसले तर समजा पितरांचा आशीर्वाद मिळाला

Maharashtra News Live Update: प्रदिप पुर्णेकर हत्या प्रकरण

तुकाराम मुंढेंची मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करा; कोणी केली सर्वात मोठी मागणी?

Chanakya Niti : आयुष्यात भरपूर पैसा हवा असेल तर आजच फॉलो करा या ५ सवयी

ज्ञानेश कुमार मस्ट गो...मुंबईच्या शिवाजी पार्कातील CJP आंदोलनात अवतरला दिल्लीचा कॉक्रोच, 6 मिनिटांचा VIDEO बघा

SCROLL FOR NEXT