Abhay Vartak On Dr. Narendra Dabholkar murder case Saam TV
Video

Abhay Vartak | दाभोलकरांच्या हत्या प्रकरणी निकालावर, अभय वर्तक काय म्हणाले?

अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचे प्रणेते, अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणाचा तब्बल ११ वर्षांनी निकाल लागला. या प्रकरणी दोघांना दोषी ठरवले आहे.

Saam TV News

मुंबई : नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी कोर्टाने दोघांना दोषी ठरवले आहे. या प्रकरणावर अभय वर्तक यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाने डॉ. तावडे, पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलीये. भावेंबद्दल स्पष्ट बोलण्यात आलंय की, आमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत, असं अभय वर्तक म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT