दाभोलकर हत्या saam tv
Video

Narendra Dabholkar: अंनिसला नक्षलवादी संघटना जाहीर करा; कुणी केली मागणी? VIDEO

Abhay Vartak Claims ANiS Is Linked to Naxal Groups: दाभोलकर हत्या आणि मी' या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात सनातन संस्थेचे अध्यक्ष अभय वर्तक यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर गंभीर आरोप केले आहे.

Omkar Sonawane

अंधश्रद्धा निर्मूलन समितेचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा संशयित आरोपी म्हणून जामिनावर बाहेर असलेले विक्रम भावे यांच्या 'दाभोलकर हत्या आणि मी' या पुस्तकाचं आज कोल्हापुरात प्रकाशन झाले. यावेळी सनातन संस्थेचे अध्यक्ष अभय वर्तक यांनी खळबळजनक आरोप केले.

त्यांनी भाषण करताना सांगितले, भारतीय जनता पक्षाची सत्ता नसताना हे छापून आले आहे की दाभोळकरांची संस्था आहे जी भारतातल्या नक्षलवादी संघटनामधील एक संस्था असून 50 व्या क्रमांकाच्या यादीत त्यांचे नाव आहे. असा घणाघाती आरोप अभय वर्तक यांनी केला. यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

SCROLL FOR NEXT