Aaditya Thackeray saam tv
Video

Aaditya Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनावर आदित्य ठाकरेंची एक वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले.. VIDEO

Thackeray Brothers Reunit: मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरेसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत दोघांमधले वाद विसरून एकत्र येण्याचे भाष्य केले होते, यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Omkar Sonawane

महाराष्ट्रात सध्या ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. मागच्या दोन दिवसांपासून यावरून सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून प्रत्येक नेत्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, या विषयावर आदित्य ठाकरे यांनी एक वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य ठाकरे रस्त्यांच्या कामाच्या पाहणीसाठी वरळी म्हणजेच त्यांच्या मतदारसंघात होते. यावेळी त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांना राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीबाबत प्रश्न विचारण्यात आले असता ते म्हणाले, मी तुम्हाला एकच स्पष्ट सांगतो की, दोन पक्षप्रमुखांनी जे काही बोलायच होत ते जाहीरपणे तुमच्या माध्यमातून बोलून झाले आहे. त्यावर आम्ही कार्यकर्ते म्हणून काही बोलणार नाही असे भाष्य आदित्य ठाकरे यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पितृपक्षात सोनं खरेदी करावे की नाही? जाणून घ्या

Bank Scam : ६५० कोटींचा बँक घोटाळा! डान्सरवर दरमहा उडवायचा १० लाख रुपये; CBI ने 'या' मास्टरमाइंडला ठोकल्या बेड्या

Pneumonia in Children: खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास? मुलांमध्ये न्यूमोनियाची ही लक्षणं वेळीच ओळखा

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्र्यांकडून एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य

Maharashtra Fort : शिखरावरचं रहस्यमय शिल्प! दुरून माणसासारखा दिसतो 'हा' किल्ला

SCROLL FOR NEXT